भरती विभाग : स्किल इंडिया डिजिटल व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. Guard) असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 12 उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.) करण्यात आलेल्या उमेदवारांना 10,000 ते 25,000 रूपये मानधन दिले जाणार आहे.
सुरक्षारक्षकाची कामे : 1) देखरेख आण गर्दी नियंत्रण. 2) आणीबाणी प्रतिसाद सुव्यवस्था राखणे. 3) प्रतिसाद घटनांची तक्रार करणे. 4) चोरी आणि तोडफोड रोखणे 5) प्रवेश नियंत्रण, प्रथमोपचार सहाय्य.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन. अर्ज सुरु : 24 मार्च 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत. एकूण पद : नमूद नाहीत. नोकरी ठिकाण : महाराष्ट्र. अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिकृत जाहिरात वाचून या भरतीची अधिक माहिती घ्या
टिप्पणी पोस्ट करा