आयकर विभाग भरती 2025 | मासिक वेतन - 35,400 रूपये | Income tax Bharti 2025

 


भरती विभाग : आयकर विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. . पदाच  नाव : लघुलेखक ग्रेड- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता मासिक मानधन / वेतन : पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.  35,400/- रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे. 


अर्ज स्विकारण्याची पद्धती: ऑफलाईन पद्धतीन अर्ज मागविण्यात आले आहेत. वयोमर्यादा : 56 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार. इतर आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.) एकूण पद  : 062 रिक्त पद  भरण्यात येणार आहेत. नोकरी ठिकाण : आंध्र प्रदेश आण  तेलंगणा, हैदराबाद येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालय. 

प्रतिनियुक्तीचा कालावधी त्याच किंवा इतर कोणत्याही संस्थेत या नियुक्तीच्या लगेच आधी झालेल्या दुसऱ्य माजी संवर्गीय पदावरील प्रतिनियुक्तीचा कालावधी साधारणपण तीन वर्षांपेक्षा जास्त नसावा.


 निवडलेल्या उमेदवाराची बदली / पोस्टिंग प्रचलित नियमांनुसार केली जाईल. निवडलेल्या कोणत्याही उमेदवाराला त्याचे नाव माग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 22 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य आयकर आयुक्त, आंध्र प्रदेश आण तेलंगणा, हैदराबाद, 10" मजला, इन्कम टॅक्स टॉवर्स, ए सी गार्ड्स, मसाब टँक, हैदराबाद - 500004. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने