भरती विभाग : महाराष्ट्र शासन, भरती प्रकार : महाराष्ट्र पोलीस शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पोलीस आयुक्त कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. पदाच नाव : खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा. पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. मासिक मानधन / वेतन : 23,000 ते 28,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक मानधन दिले जाणार आहे.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीन अर्ज मागविण्यात आले आहेत. वयोमर्यादा : 60 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरती कालावधी : रिक्त पद कंत्राटी पध्दतीन भरण्यात येणार आहेत. पदाच नाव व आवश्यक पात्रता : विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी. 1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असावा व सनदधारक असावा उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांच पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे
अनुभव : विधी अधिकारी, गट ब व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती. तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान असले ज्यामुळ कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेन पार पाडु पाइ शकेल. किंवा जी व्यक्ती शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपण विधीविषयक कामकाज हाताळत होती आण ज्या व्यक्तीस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयान दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याने ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
एकूण पद : 06 रिक्त पद भरण्यात नोकरी ठिकाण : पोलीस आयुक्त येणार आहेत. लोहमार्ग मुंबई व पोलीस आयुक्त नाशिक शहर. सदर पदांची नेमणुक ही पुर्णतः कंत्राटी पध्दतीन असेल उमेदवाराला शासकिय कर्मचारी अधिकारी म्हणुन गणले जाणार नाही. उमेदवाराची निवड लेखी परिक्षा तसेच मुलाखतीद्वारे करण्यात येईल लेखी परिक्षा 50 गुणांची व तोंडी परिक्षा 25 गुणांची असेल, नियुक्ती देणेसाठी कमीत कमी 60% गुण असणे आवश्यक राहील तसेच त्याबाबत आपणास लेखी भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येईल. अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : अधिकृत pdf जाहिरात वाचा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई कार्यालय व पोलीस तीस आयुक्त नाशिक शहर कार्यालय. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
टिप्पणी पोस्ट करा