मर्चेंट्स को-ऑप बँक भरती 2025 | नवीन पदांची भरती सुरु | Bank Bharti 2025




मर्चेंट्स को-ऑप बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवा. पदाच  नाव : विविध पद  (अधिकृत शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर मासिक मानधन / वेतन : -


अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाइन पद्धतीन  अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज सुरु : 19 मार्च 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.


 पदाच  नाव आवश्यक पात्रता : प्रशासकीय अधिकारी : 1) बी.कॉम, एम. कॉम पदवीधर, एम.बी.ए., MSCIT JAIIB/CAIIB/Diploma in Banking & Finance/Diploma in co-op Management/DECBM/GDC&A उत्तीर्ण (ICM, IIBE, VAMNICOM इ.)

 2) बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामाचा ५ वर्षांचा अनुभव. लेखापाल : 1) बी. कॉम, एम. कॉम पदवीधर, एम. बी.ए., MSCIT JAIIB/CAIIB/DCM/GDC& A उत्तीर्ण (ICM, IIBE, VAMNICOM इ.) 2) बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामाचा ५ वर्षांचा अनुभव. अधिकारी : 1) बी.कॉम, एम. कॉम पदवीधर, एम.बी.ए., MSCIT GDC&A उत्तीर्ण. 2) बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामाचा ३ वर्षांचा अनुभव. एकूण पद : 03 रिक्त पद  भरण्यात येणार आहेत. नोकरी ठिकाण : सटाणा, नाशिक. उमेदवारांनीच अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रासह व पगाराच्या अपेक्षेसह जाहिरा प्रसिध्द्ध  झालेपासून १० दिवसांच आत बँकेच्या वरील पत्त्यावर लेखी स्वरूपात अथन ई-मेलद्वारे अर्ज सादर करावे.


 अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि सटाणा मर्चटस् को-ऑप. बँक लि., सटाणा प्रशासकीय कार्यालयः “धनलक्ष्मी” ताहाराबाद रोड, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक-४२३३०१. ई-मेल पत्ता : admin@satanamerchant.com अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने